
‘बाल संस्कार केंद्र’कसे चालवावे ? (मराठी) - Baal Sanskar Kendra Kaise Chalaye ? (Marathi)
‘बाल संस्कार’ सेवेशी निगडित सर्व साधक बंधू-भगिनींना सप्रेहरि ॐ !
आपल्या हाती हे पुस्तक सुपूर्त करताना आम्हाला अपार आनंद होत आहे. आशा आहे की हे पुस्तक मिळाल्याने आपणास अतिशय आनंद होईल कारण यात ‘बाल संस्कार केंद्र कसे चालवावे ?’ याविषयी विशेष मार्गदर्शन देण्यात आले आहे. त्याचबरोबर मुलांना शिकविण्यासाठी आपणास यातून दर आठवड्याला नवी विषय-सामग्रीसुद्धा मिळेल.
त्यामुळे मुलांची केंद्रात नियमित येण्याची रुची वाढेल आणि अल्पावधीत त्यांना जास्तीत जास्त शिकता येईल. बाल संस्कार केंद्राच्या शुभारंभापासून पहिल्या चार महिन्यांत काय शिकवायचे आहे, याची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. या पुस्तकाच्या मदतीने नवीन केंद्र संचालक सुगमतेने
केंद्र चालवू शकतील, त्याचबरोबर जे साधक पूर्वीपासूनच केंद्र चालवित आहेत, तेसुद्धा यापासून लाभान्वित होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
आशा बाळगतो की हे पुस्तक वाचल्यानंतर याबाबत आपण आपल्या सूचना पाठवाल, ज्यामुळे आम्हाला आणखी उत्तम रितीने संकलन करता येईल.
अनुक्रमणिका
1. बाल संस्कार केंद्राची सुरुवात कशी करावी ?
2. पाठ्यक्रमाचा उपयोग कसा करावा ?
3. बाल संस्कार केंद्र संचालन विषय-सूची
4. सर्व सत्रांध्ये घेण्यायोग्य आवश्यक विषय
5. पहिला आठवडा
6. दुसरा आठवडा
7. तिसरा आठवडा
8. चौथा आठवडा
9. पाचवा आठवडा
10. सहावा आठवडा
11. सातवा आठवडा
12. आठवा आठवडा
13. नववा आठवडा
14. दहावा आठवडा
15. अकरावा आठवडा
16. बारावा आठवडा
17. तेरावा आठवडा
18. चौदावा आठवडा
19. पंधरावा आठवडा
20. सोळावा आठवडा
21. यौगिक प्रयोग
22. योगासने
23. प्राणायाम
24. बुद्धिशक्ती व मेधाशक्ती वर्धक प्रयोग
25. प्राणशक्तिवर्धक प्रयोग
26. टंकविद्या
27. सूर्योपासना
28. मुद्राज्ञान
29. कीर्तन
30. भजन
31. आरती
32. ‘श्री आशारामायण’च्या काही अवघड ओळींचे अर्थ
33. नाटक
34. मैदानी खेळ
35. देव-मानव हास्य प्रयोग
36. ‘बाल संस्कार’ सेवेसंबंधी काही महत्त्वाची माहिती
37. बाल संस्कार केंद्राचा द्विमासिक रिपोर्ट
38. संकल्प पत्र
22
25
28
10
6
10
11
2
7
4
7
3
5
3
3
4
9
11
10
29
All major credit, debit cards & Net Banking options available.
Order any product through Android or iphone app
100% MoneyBack Guarantee.
Copyright © Ashram eStore. All rights reserved.